
महाराष्ट्र - वडार वधू-वर सुचक मंडळ, महाराष्ट्र

*👩❤️👨मोफत वधू-वर शोधा👩❤️👨* हा टेलिग्राम ग्रुप महाराष्ट्र राज्यातील केवळ वडार समाजातील विवाह इच्छुक वधु - वर यांचे करिता असून त्यांचे विवाह योग्य वयात होण्यासाठी मदत व्हावी,या हेतूने निर्माण केले आहे. कृपया वधू - वर यांची माहिती तपासून घ्या.
* Report this group X